स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ...
संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग ...
२०१८ मध्ये सुरूवातीला आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात पाठ फिरविली. परिणामी शेतकºयांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, ज्या वेळी शेतीपिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पाऊस न पडल्यामुळे शेतीपिक वाया गेले. संपुर्ण हंगामात नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ...
नाशिक- गोल्फ क्लबच्या नुतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिल पर्यंत पुर्ण होणार असून तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे. ...