लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशकात घरफोडीचे सत्र सुरूच - Marathi News | Burglary session in Nashik begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात घरफोडीचे सत्र सुरूच

नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा त ...

नाशकात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ;पोक्सो अंतर्गत गुन्हा - Marathi News | Two minor girls molested in Nashik under Poxo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ;पोक्सो अंतर्गत गुन्हा

नाशिक शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

‘वॉकेथॉन’मध्ये नाशिककरांचा उत्स्फुर्त सहभाग - Marathi News | Nashik's spontaneous participation in 'Walkathon' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वॉकेथॉन’मध्ये नाशिककरांचा उत्स्फुर्त सहभाग

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी ईदगाह मैदान येथे ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. ...

खामखेड्यात बिबट्या मृतावस्थेत - Marathi News | Dying in a puddle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेड्यात बिबट्या मृतावस्थेत

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. ...

फक्त सर्वेक्षणासाठीच शहर स्वच्छ ठेवायचे का? - Marathi News | Keep the city clean for survey only? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फक्त सर्वेक्षणासाठीच शहर स्वच्छ ठेवायचे का?

नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्व ...

कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करावे : शरद पवार - Marathi News |  Adopt skill based education: Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करावे : शरद पवार

विंचूर : अनेक शैक्षणिक संस्थांनी देशामध्ये उत्तम काम केले. त्यात रयत शिक्षण संस्था कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करणारी नवीन पिढी तयार करण्याचे काम करत आहे. आज समाजामध्ये जो बदल झाला त्याला कारणीभूत शिक्षण व्यवस्था असून सध्याचे स्पर्धेचे युग बघता क ...

ओझर ग्रामपंचायतकडून मोकाट श्वानांचा बंदोबस्त - Marathi News |  Settlement of Mokat dogs by Ozar Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर ग्रामपंचायतकडून मोकाट श्वानांचा बंदोबस्त

ओझर : गावातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. ...

पाऊले चालती निवृत्तीनाथांची वाट ! - Marathi News |  Step by step for retirement! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊले चालती निवृत्तीनाथांची वाट !

त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा                   काय महिमा वर्णावा... असे ... ...