भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे. ...
महारेरा प्राधिकरणाकडून बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्ये सलोखा व समन्वय निर्माण करण्यासाठी राज्यभर २६ सलोखा (कौन्सिलेटरी) समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात प्र्रामुख्याने मुंबईत ८, पुणे ६ तसेच नाशिककरिता ३ व उर्वरित महाराष्ट्रासाठी ९ याप् ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध मराठी आणि इंग्रजी ... ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एक एकदाही उपलब्ध जागेच्या पन्नास टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचीत राहत असून चालू ...