इगतपुरी तालुक्यातील तहसील पुरवठा विभागामार्फत वितरित होणाऱ्या धान्यवाटप अंत्योदय यादी व प्रत्यक्ष वाटप यादी यात मोठी तफावत असल्याचा मोठा घोळ समोर आला आहे. सदर नांदूरवैद्य विभागातील दोन्ही याद्या तहसील पुरवठा विभागातून माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहि ...
इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक या देशातील सर्वात मोठ्या पेमेंट्स बँकेने आधार एटीएम ही नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. आता तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी आधार संलग्न बँक खात्यावरून कोणत्याही पोस्ट बँकेच्या शाखेतून किंवा पोस्टमनकडून पैसे ...
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फरक बिले, शालार्थ आयडी मिळाल्याची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. ...
विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगा ...
निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
शिवजन्मोत्सव सोहळ्या-निमित्त येथील आडवा फाटा मैदानावर आयोजित केलेल्या सिन्नर कला व क्रीडामहोत्सवास मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तालुकाभरातून शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदान खेळाडूंनी फुल ...
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयार ...