लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. ...
सटाणा : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात न डगमगता अविरतपणे सेवा दिल्याने त्यांचा बागलाण वासीयांच्यावतीने सन्मान करून आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या सुरिक्षततेसाठी पीपीई किट्सचे वाटप केले. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा जवळ आला असताना अर्धवट स्थितीतील हक्काचा निवारा कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन ...
चांदवड : उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत तसतशी तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली असून, तालुक्यातील सहा वाड्यांमध्ये दररोज ०२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
मालेगाव : केंद्र सरकारने आणलेल्या कामगार, शेतकरीविरोधातील सुधारित विद्युत कायदा २०२० ला विरोध करण्यासाठी सोमवारी (दि.१) वीज अधिकारी व कर्मचारी कृती समितीतर्फे विभागीय कार्यालय मोतीभवन येथे काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना पिंपरखेड येथील केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. कुटुंबातील या सदस्यांच्या घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा काय अ ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. ...
देवळा : तालुक्यातील दहीवड येथे शुक्र वारी (दि.२९ मे) कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या बाधिताच्या संपर्कातील पाचपैकी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर गेली आहे. ताल ...