महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री ...
पाटोदा :दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पाटोदा परिसरात पुनरागमन करीत हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, कानडी, आडगाव रेपाळ, कातरणी, विखरणी, धुळगाव परिसरात पावसान ...
गंगापूरनाका सिग्नल ते अशोकस्तंभ येथील गुरांचा दवाखाना यादरम्यान महिलेचा पाठलाग करून तसेच रस्ता अडवूून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित महिला तिच्या भावासोबत मांजरीला घेऊन मोपेड दुचाकीवरून जात असताना आरोपीने दुचाकीवरून पीडितेचा पाठलाग कर ...
कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष्य बनविले आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय अशी भीती शेतकऱ्यात व्य ...
पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे. ...
पेठ : शेजारच्या दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : येथील तालुका कृषी अधिकारी तसेच वडेल कृषी विज्ञान केंद्राने बागलाण तालुक्यातील मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले असून २ ते ३ टक्केच अळीचा प्रादूर्भाव असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. ...