वैतरणानगर : पावसाचे माहेर घर आणि भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुका महिनाभर भाताच्या लावणीचा प्रतीक्षेत होता, मात्र सोमवारी सायंकाळपासुन सुरू झालेल्या संततधारेने बळीराजा सुखावला आणि भात लावणीची लगबग अखेर सुरू झाली. ...
ब्राह्मणगाव : येथे दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले असून वाढत्या दाबामुळे वीज खंडित होत असल्याने वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून घरोघरी शोध मोहीम हाती घेतली. ...
दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते त्वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. ...
पेठ : तालुक्यात बहुतांश गावांना सार्वजनिक विहीर किंवा हातपंपाव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना डोक्यावर दोन -तीन हंडे घेऊन पाणी वाहत रहावे लागत असल्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक युवकांच्या प्रयत्नांनी वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने ...
देवळा : शहरात जनता कर्फ्यू सद्या बंद असलेल्या कोलती नदीपात्रातील बाजार तळावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे, तसेच पाच कंदील चौक सुशोभिकरणाचे काम मजूर उपलब्ध झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे. ...