मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. ...
नाशिक शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. ...
येवला तालुक्यातील महालखेडा शिवारात २७ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. ९) उघड झाली आहे. याबाबत पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आ ...
सराफ बाजारात पाळण्यात आलेल्या ऐच्छिक बंदनंतर बाजार पुन्हा एकदा बहरला आहे. सराफा बाजारातील सर्व दुकाने खुली झाल्याने येथील व्यवहाला चालना मिळाली आहे. सराफ बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला ...
आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेत अडकलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या मूळ देय रकमेवर १८ कोटी ११ लाख रुपयांच्या व्याजावर पाणी सोडत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यास मान्यता देण्यात आली. विशेष म्ह ...