कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार विमा योजना (ईएसआय) लाभार्थी कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. ईएसआयच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. ...
कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा आणि मनपा प्रशासन कमी पडल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधून होत असलेली जनतेची लूट प्रशासनाने न थांबवल्यास मनसे तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशा ...
सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजा ...
निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून तालुक्यात तब्बल २३१ रु ग्णसंख्या झाल्याने नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रश ...