अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मालेगाव : शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या कोवीड केंद्रातुन कोरोनाबाधीतांचे नवीन बसस्थानका जवळ असलेल्या सहारा रूग्णालयामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. ...
दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ...
नाशिक : जिल्ह्यातील अन्य केंद्रांच्या तुलनेत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रारंभापासून सातत्याने खूप अंतराने पिछाडीवर होते. मात्र, ही पिछाडी काहीशी भरून काढत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्र ...
लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह ...
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वावी गावात शनिवारी कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालय उपचार घेताना आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी तसेच मानरेगाअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी आधारकार्ड ही प्रमुख गरज बनली आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठच्या गावात स्वतंत्र आधारकार्ड केंद्र सुरू कर ...