नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा ... ...
त्यावेळी वडाळा परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला ...
शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बेशिस्तरीत्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधीन राहून ‘नो पार्कि ...
महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अ ...
यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ...
नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये, ...