मोबाइल क्रमांकावर बनावट बल्क मेसेज पाठवून अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या पेटीएम केवायसीचा बनाव करून सुमारे ९२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. ...
या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. ...
व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...