शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम ...
नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्याम ...
विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवणे आणि निविदा प्रसिद्ध केल्यानंतर अटी-शर्तीत बदल करणे तसेच स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव नसताना तब्बल त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देणे आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
कश्यपी धरणातील अवघ्या पाच कोटी रुपयांच्या सहभागानंतर तेथील सर्व प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवून प्रकल्पग्रस्तांना थेट मनपा सेवेत घेता येणार नाही, अशी भूम ...
पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे. ...
नाशिक : गाळे जप्त केल्यानंतर देखील त्याची थकबाकी न भरणाऱ्या व्यवसायिकांना महापालिकेच्या वतीने दणका देण्यात येणार असून या जप्त गाळ्यांचे लिलाव करण्यात येणार आहे. ...