शहरातील ८ अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे. ...
नाशिक- शहरात पर्यावरण संवर्धनासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षाच्या खासदार पुत्राने महापालिकेची परवानगी न घेताच एका भूखंडावरील सात वृक्ष तोडल्याचे पुढे आले आहे. शुक्रव ...
नाशिक महापालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतलेले संजय राऊत हे संपर्कनेते असल्याने नाशिक जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीवर त्यांचा प्रभाव आहे. शिवसंपर्क अभियाना ...
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून रमेश पवार यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. आता शेतकऱ्यांची अर्थवाहि ...
महापालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा प्रतिसाद लाभत आहे. या बससेवेचे तिकीट बुकिंग, बसचे मार्ग, वेळ, थांबे याबाबतची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेचे हे सर्व कामकाज ज्या ठिकाणाहून चालते, त्या कंट्रोल रुमचे कामकाज ब ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होताच सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्षाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीबाबत दुजाभाव करीत असल्याची पहिली तक्रार ...
नाशिक महापालिकेतील कथित ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याची चौकशी राज्य शासनाच्या नगररचना संचालकांनी सुरू केली आहे. सात दिवसांत अहवाल देण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याने तीनसदस्यीय समितीने ६५ फायलींची कसून तपासणी केली. महापालिका प ...
थकीत घरपट्टी प्रचंड प्रमाणात असल्याने महापालिका आयुक्तांनी आता विभागीय अधिकाऱ्यांना मासिक १७ कोटी रुपये थकबाकी वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे नियमित घरपट्टीबराेबरच आता ही रक्कम देखील वसूल करावी लागणार आहे. ...