नाशिक- महापालिकेच्या बससेवेसाठी पीपीपीअंतर्गत बसथांब्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने विविध सबबी सांगत नकार दिल्यानंतर महापालिकेने आता सेंकड लोएस्ट ठेकेदाराला काम देण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीच्या बैठक ...
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी म ...
महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरी ...
शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्य ...
शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून एका आठवड्यात विविध ठिकाणी अस्वच्छता करून नियमभंग करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्त्यांकड ...
नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी. ...
नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून स ...