लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

आऊटसोर्सिंग ठेक्यातील अनामत प्रकरणी याचिका निकाली - Marathi News | Disposal of outsourcing contract deposit case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आऊटसोर्सिंग ठेक्यातील अनामत प्रकरणी याचिका निकाली

नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...

नाशिक महापालिकेचे बजेट तसं चांगलं; पण...! - Marathi News | Nashik Municipal Corporation's budget is so good; But ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेचे बजेट तसं चांगलं; पण...!

नाशिक : महापालिकेचे बहुचर्चित अंदाजपत्रक अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले. अंदाजपत्रकाचे आकडे बदलले आणि गतवेळेसच्या तुलनेत आकडे वाढले. हाच काय तो फरक! अन्यथा सर्वात मोठे अंदाजपत्रक म्हणजे फुगलेली आकडेवारी यापलीकडे अंदाजपत्रकात नावीन्य नाही. त्य ...

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply cut off in Nashik tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

कोरोनाच्या धास्ती अन जमावबंदीमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकुब - Marathi News | Nashik Municipal Corporation's general body meeting due to corona's fear and crowd ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या धास्ती अन जमावबंदीमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकुब

नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार  ...

६६ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ६०१ प्रस्ताव - Marathi News | 601 proposals for construction of 66 Anganwadas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६६ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ६०१ प्रस्ताव

नाशिक : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून ६६ अंगणवाड्यांचे काम केले जाणार असले तरी, प्रत्यक्षात मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटात चार ते ...

भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये ठेकेदारीवरून वाद - Marathi News | Dispute over contract in BJP party meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये ठेकेदारीवरून वाद

नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल् ...

मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे ई-लिलाव करणार - Marathi News | The Corporation will conduct e-auction of the blocks in the commercial complex | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे ई-लिलाव करणार

नाशिक- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळ्यांचे आता ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ...

चिमुकली मातेच्या कुशीत : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने सिव्हिलमधून ‘त्या’ चिमुकलीला पळविल्याची दिली कबुली - Marathi News | child confesses to kidnapping 'that' Chimukali from civil as she could not bear the death of her daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकली मातेच्या कुशीत : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने सिव्हिलमधून ‘त्या’ चिमुकलीला पळविल्याची दिली कबुली

जिल्हा शासकिय रुग्णालयातुन शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर या चिमुकलीला उचलून ...