महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीच्या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी समितीचे अध्यक्ष व काही सदस्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी क ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला प्रवाशांची कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असून, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी भेट देऊन लक्ष घातल्याने येथे कर्मचारी, साहित्य उपलब्ध झाले आहे. रेल्वे प्रवाशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट दीड ...
Nashik Oxygen Leak: काल दुपारी ऑक्सिजनचा पुरवठा करताना व्हॉल्व बिघडल्याने ऑक्सिजनची गळती झाली. त्याच वेळेस रूग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने चोवीस रुग्ण दगावले. ...
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत. शिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. ...
जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन ...
सातपूर : शहरात गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने साडेतीन कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत सोमवारी (दि.१९) देण्यात आली. अंबड येथे शं ...