येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. ...
महापालिकेच्या सातपूर प्रभागातील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर अद्यापही पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे, ...
महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली ...
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता. ...
स्वच्छतेची कामे परंपरांगत पद्धतीने करणाऱ्या कामगारांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेताना मोठा घोळ झाला असून, फक्त मागासवर्गीयांसाठीच सवलत असताना अनुसूचित जमाती व अन्य खुल्या प्रवर्गातील तेरा जणांना सामावून घेतल्याचे आता उघड झाले आहे. ...
महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर येऊ घातलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांची बदली शासनाने रद्द केली आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कडाडून होणारा विरोध आणि महाजन हे भाजपातील असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असल्याचा बसलेला शिक्का याम ...
महापालिकेची रुग्णालये असूनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धावपळ करून आता गंगापूर गाव तसेच नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथील रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृह सुरू करण्याच्या कामाला वेग दिला आहे. प्रशासन सध्या २८ डॉक्ट ...