लोकसभा निवडणूक संपत नाही तोच महापालिकेच्या सातपूर विभागातील दहा ड या एका जागेसाठी २३ जूनला निवडणूक होणार असून, त्यानंतर चोवीस तारखेला फैसला होणार आहे. ...
महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षात तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून, सद्यस्थितीत महापालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होत असून, कामाची गतिमानता कमी झालेली आहे. ...
अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा ऋतू येऊन ठेपला असून, त्यानिमित्त नाशिकरोड विभागात मनपाकडून जेसीबीच्या साह्याने नाले व गटारी साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
गेल्या चार महिन्यांत आठ बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूची अखेर तीव्रता कमी झाली असून, यंदा वीस दिवसांत नऊ ते दहा रुग्णच आढळले आहेत. तसेच कोणाचाही बळी न गेल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहून अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहेत. त्यापैकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...