नाशिक : नाशिक शहरात सद्या सतत पडत असलेल्या पावसामुळे व दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे, तसेच जुने काही नाले चोकप होऊन त्याचे साचलेले पाणी उलट दिशेने येत असल्याने ३०० वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन सरकारवाड्याच्या तळघरात आणि वाड्यातील चौकात पूरपाणी साचल ...
शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या ...
शहरात ९२ हजार स्मार्ट लाइट बसविण्याचे काम निर्धारित वेळेनंतर दहा महिने उलटल्यानंतरदेखील ८० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला तब्बल ८२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून यावर थेट कारवाई केली जात नसल्या ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे वाढते रुग्ण मात्र डोकेदुखी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या १४ दिवसांत देान्ही आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचे १४० रुग्ण वाढल्याने ही संख्या सातशेच्यावर तर चिकुनगुन्याचे ९५ रुग्ण ...
महापालिकेच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या आताच कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याचे प्रकार वाढत असताना मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेत मात्र महापालिका प्रशासनाने कधी नव्हे इतकी ताठर भूमिका घेत थेट मंत्रालयाप ...