नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये रोष कायम आहे. त्यातच कंपनीने येत्या १ फेबु्रवारीपासून शहरात स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला. कॉँग्रेसच् ...
नाशिक : निसर्ग संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने गुरुवारपासून (दि. २०) पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन यंदाची फुलराणी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर् ...
कॉलेजरोडवरील थत्तेनगर ते किलबिल शाळेच्या दरम्यान खाद्यपेय विक्रेत्यांना हटविण्यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयाकडे वाढीव मुदत मागितल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांना येत्या गुरुवारी (दि.२०) स्वत: उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे ...
अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी सर्वच पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, भाजप अंतर्गत स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने यंदा एक जागा वाढवून मिळवण्यासाठी थेट आयुक्तांना पत्र दिले आहे. ...
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजना क्रमांक तीनसाठी नव्याने अर्ज करण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांना पाठपुराव्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ...
स्वच्छ नाशिकचे नगारे पिटण्याची तयारी एकीकडे होत असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर कचरा फेकला गेल्याने यासंबंधीची वास्तविकता उघड होऊन गेली आहे. अर्थात, सत्ताधाऱ्यांशी संबंधित नेत्याची ठेकेदारी जपण्यासाठी याकडे दुर्लक्ष होत असेल तर ही बाब नगरसेवका ...
सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनी ...
नाशिक- शहरातील जीर्ण आणि सडलेले पथदिप बदलून त्यावर एलईटी फिटींग्ज बसविण्यासाठी सुमारे दहा कोटी रूपयांच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या आहेत. गेल्या महासभेत प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सडलेल्या पोलची संख्या देऊन त्याचा द ...