लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

मनपातील रिक्त पदांमुळे कामातील गती थांबली - Marathi News |  Vacant positions in the municipal corporation stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपातील रिक्त पदांमुळे कामातील गती थांबली

महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षात तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून, सद्यस्थितीत महापालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होत असून, कामाची गतिमानता कमी झालेली आहे. ...

मखमलाबादच्या ग्रीन फिल्डचा महासभेत प्रस्ताव - Marathi News | Proposal in the General Assembly of Green Field, Makhmalabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादच्या ग्रीन फिल्डचा महासभेत प्रस्ताव

मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड (हरित विकास क्षेत्र) अंतर्गत विकास करण्याच्या विषयावरून संबंधित शेतकऱ्यांमध्येच दोन गट आहेत. ...

मनपाच्या वतीने नाले सफाई मोहीम - Marathi News |  Cleanliness drive on behalf of Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या वतीने नाले सफाई मोहीम

अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा ऋतू येऊन ठेपला असून, त्यानिमित्त नाशिकरोड विभागात मनपाकडून जेसीबीच्या साह्याने नाले व गटारी साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

इंदिरानगरमधील दयमंती सोसायटी गुढ स्फोटाने हादरते तेव्हा... - Marathi News | When the Dyamanti Society of Indiranagar shakes with an explosion ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरमधील दयमंती सोसायटी गुढ स्फोटाने हादरते तेव्हा...

नाशिक : भर दुपारी अचानकपणे विनयनगर परिसरातील दमयंती सहकारी सोसायटीची इमारत हादरली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका सदनिकेतून स्फोटाचा भीषण ... ...

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपा आयुक्तांची कठोर कारवाई - Marathi News |  Hard work of municipal commissioner on water wastage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपा आयुक्तांची कठोर कारवाई

शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...

अखेर स्वाइन फ्लू आला नियंत्रणात - Marathi News |  After all swine flu control is under control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर स्वाइन फ्लू आला नियंत्रणात

गेल्या चार महिन्यांत आठ बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूची अखेर तीव्रता कमी झाली असून, यंदा वीस दिवसांत नऊ ते दहा रुग्णच आढळले आहेत. तसेच कोणाचाही बळी न गेल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

बेकायदा धार्मिक स्थळ सुनावणी सुरू - Marathi News |  Continue to hear illegal religious places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदा धार्मिक स्थळ सुनावणी सुरू

महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहून अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहेत. त्यापैकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...

कचरा वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील दोन हॉटेल्सला भुर्दंड - Marathi News |  Two hotels in the city that do not classify the garbage, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचरा वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील दोन हॉटेल्सला भुर्दंड

मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे. ...