दोन अतिरिक्त क्रेन मागविण्यात आले. घटनास्थळी क्रेन पोहचेपर्यंत दुपारी दीड वाजून गेले होते. तीन क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरु झाले. द्वारकेकडे येणारी सर्व वाहतुक अन्य रस्त्यांती वळविण्यात आली होती. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास स ...
जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकार ...
जुने सिडको येथील शिवाजी चौकातील मनपा कार्यालयामागे असलेल्या बंद घराला अचानकपणे आग लागली. बाल्कनीतून धुराचे लोट उठल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. ...
वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले. ...
झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...