सटाणा : बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी करूनही दखल न घेतली गेल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. ...
नाशिक : परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या लाभार्थींकडील एक व दोन गॅस सिलिंडरची खातरजमा न करता विशिष्ट विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या मेहेरनजर करण्याच्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झडू लागली आहे. ...
अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधार लिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरात ...
दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री ...
ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' ...