लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ - Marathi News | RCB brutally trolled on Twitter after requesting NASA to find balls hit by Virat Kohli, AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ

अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'नं चांद्रयान-2 मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली. ...

‘विक्रम लॅण्डर’चे अवशेष शोधण्याचे श्रेय चेन्नईच्या तरुण अभियंत्याला; उपयुक्त माहिती दिल्याची ‘नासा’ची कबुली - Marathi News | The Chennai young engineer is credited with finding the remains of 'Vikram Lander'; NASA confesses to providing useful information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विक्रम लॅण्डर’चे अवशेष शोधण्याचे श्रेय चेन्नईच्या तरुण अभियंत्याला; उपयुक्त माहिती दिल्याची ‘नासा’ची कबुली

विक्रम लॅण्डरचे अवशेष उतरण्याच्या स्थळापासून जवळच विखरून पडल्याचे नासाने जाहीर केले होते. ...

'शान' इंडिया ! NASA ने नव्हे तर भारतीय इंजिनिअरनेच 'विक्रम लँडर'चा पत्ता शोधला - Marathi News | Indians' glory! Indian engineer to inform NASA of 'record of vikram lander' in moon chandrayaan 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शान' इंडिया ! NASA ने नव्हे तर भारतीय इंजिनिअरनेच 'विक्रम लँडर'चा पत्ता शोधला

नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला ...

Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध - Marathi News | Chandrayaan 2 NASA finds Vikram Lander releases photo of impact site on moon surface | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

एक किलोमीटर अंतरावरुन काढलेला फोटो नासाकडून प्रसिद्ध ...

पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध - Marathi News | nasa images show spurt in crop burning in punjab and haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध

दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे. ...

स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट! - Marathi News | Spacesuits Artemis astronauts wear on the moon NASA | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट!

पन्नास वर्षांआधी चंद्रावर मनुष्याचं पोहोचणं शक्य नसतं झालं, जर स्पेस सूट नसता. गेल्या ५० वर्षांमध्ये अंतराळ विज्ञानासोबतच स्पेस सूट्सचं तंत्रही बदललं आणि आणखी प्रगत होत गेलं. ...

ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’ - Marathi News | No movie names, no leaders, he wrote 'Chandrayaan-1' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’

शास्त्रज्ञांचा अभिमान : यानाशी संपर्क होण्याची अशोक नागभुजंगे यांना आशा ...

Chandrayaan-2 : 'विक्रम' चे चंद्रावर हार्ड लँडिंग; नासाने प्रसिद्ध केले फोटो - Marathi News | vikram had hard landing nasa releases high resolution images of chandrayaan 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan-2 : 'विक्रम' चे चंद्रावर हार्ड लँडिंग; नासाने प्रसिद्ध केले फोटो

Chandrayaan-2 : 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. ...