शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

सखी : नासातर्फे अंतराळ प्रशिक्षणासाठी भारतीय वंशाच्या तरुणीची निवड, केरळच्या अथिरा प्रिथा रानीच्या स्वप्नांची भरारी

आंतरराष्ट्रीय : DART Mission: पृथ्वीला वाचवण्यासाठी नासाचं मोठं मिशन, लघुग्रहाला धडक देणार यान 

राष्ट्रीय : 'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

राष्ट्रीय : अभिमानास्पद! राजस्थानच्या डॉ. बिना मीना यांची नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

जरा हटके : पृथ्वीवर चंद्र आणि मंगळासारखी जागा; अंतराळात यान पाठवण्यापूर्वी येथेच होते चाचणी

आंतरराष्ट्रीय : सूर्यावर सलग 8 तास स्फोट: दक्षिण-पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट, उद्या पृथ्वीवर सौरवादळ धडकणार..?

पिंपरी -चिंचवड : पुण्यात 'नासा'मध्ये धातू विकण्याचे आमिष दाखवून ४९ लाखांची फसवणूक

राष्ट्रीय : पृथ्वीच्या दिशेनं येतोय कुतूबमिनारपेक्षाही 24 पट मोठा ॲस्ट्रॉइड; जाणून घ्या आकार आणि वेग

जरा हटके : येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

सोशल वायरल : Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...