लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Narendra Modi:मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय? - Marathi News | The official who built a temple of Prime Minister narendra modi in Pune leaves the BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय?

पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले ...

राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात - Marathi News | Political guns will be fired in the state today; PM Narendra Modi in Washim-Thane and Rahul Gandhi in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

मोदी करणार ३२,८०० कोटींच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन, राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ...

मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी - Marathi News | India's Foreign Minister to visit Pakistan after 9 years; Will participate in 'SCO' conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी

ऑगस्टमध्ये या परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले हाेते. ...

पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन - Marathi News | Throwing dust in PM Narendra modi's eyes, inauguration of incomplete scheme in Yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन

चौकशीची मागणी : यवतमाळकरांना सध्याही मिळते सहा दिवसाआड पाणी ...

"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी - Marathi News | "India will become world's third largest economy through reform, perform and transform" says narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद" ...

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार - Marathi News | S Jaishankar Pakistan Visit : Foreign Minister S Jaishankar will visit Pakistan; To participate in the SCO Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार

S Jaishankar Pakistan Visit :15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

"मोदींनी 'या' २० प्रश्नांची उत्तरे द्यावीत...", महाविकास आघाडीचे आव्हान - Marathi News | " Narendra Modi should answer 'these' 20 questions...", challenge of Mahavikas Aghadi, Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मोदींनी 'या' २० प्रश्नांची उत्तरे द्यावीत...", महाविकास आघाडीचे आव्हान

ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ...

शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उन्नती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Union Cabinet approves Krishi Unnati Yojana to promote sustainable agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उन्नती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

सर्व केंद्र पुरस्कृत योजना (CSS) चे दोन छत्री योजनांमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना मध्ये सुसूत्रीकरण करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या  प्रस्तावाला मंजुरी दिली. ...