शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर नतमस्तक; विजिट बुकमध्ये काय लिहिला संदेश?

महाराष्ट्र : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहावा हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; कृषीमंत्री काय म्हणाले?

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

राष्ट्रीय : पंडित नेहरूंचा कोणता विक्रम मोडणार पंतप्रधान नरेंद्र मोदी? रामदास आठवले यांनी केली मोठी भविष्यवाणी

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

आंतरराष्ट्रीय : व्हेरी स्मार्ट मॅन, ग्रेट फ्रेंड!; ट्रम्प यांच्याकडून मोदींची स्तुती

महाराष्ट्र : '...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

राष्ट्रीय : मी इशारा देतोय, मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत; असदुद्दीन ओवेसी नितीश कुमार, चंद्राबाबूंवर का भडकले?

राष्ट्रीय : PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले...

लोकमत शेती : खरीप हंगामात वाजवी दरात खते मिळणार; केंद्राची एनबीएस अनुदानाला मान्यता