शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर नतमस्तक; विजिट बुकमध्ये काय लिहिला संदेश?

By आनंद डेकाटे | Updated: March 30, 2025 13:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना केले अभिवादन

आनंद डेकाटेनागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला तसेच तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपुरात होते. सकाळी ९.३० वाजता त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, एड. आनंद फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी मध्यवर्ती स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केे. त्यानंतर तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बुद्ध वंदनाही ग्रहण केली. पंतप्रधान १५ मिनिटे दीक्षाभूमीवर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार देशाला विकासाकडे नेणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजिट बुकमध्ये आपला संदेश लिहिला. त्यात त्यांनी लिहिले की, दीक्षाभूमी आम्हाला गरीब, वंचित आणि गरजूंना समान अधिकार आणि न्यायाच्या व्यवस्थेसाठी पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि मूल्यांवर चालत देशाला विकासाच्या नवीन शिखरावर घेऊन जाऊ. एक विकसित आणि समावेशी भारताचे निर्माण हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.

स्मारक समितीतर्फे पंतप्रधानांना गोल्डन कलर असलेली दीक्षाभूमीची प्रतिकृती भेटयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि गोल्डन कलरमध्ये दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी