लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Sanjay Raut मोदींनी शपथ घेतल्यापासून ४० जवानांच्या हत्या, मी हत्याच म्हणेन...; राऊतांनी शाह यांना धरले जबाबदार - Marathi News | Killing of 40 jawans since Modi took oath, I would say killing...; Raut held Shah responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut मोदींनी शपथ घेतल्यापासून ४० जवानांच्या हत्या, मी हत्याच म्हणेन...; राऊतांनी शाह यांना धरले जबाबदार

Sanjay Raut : तीच विटी आणि दांडू तेच. गृहमंत्री म्हणून ते आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काही ठोस कार्य झालेच नाही. तेच अमित शहा, तेच मोदी, तेच रक्षा मंत्री. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. - संजय राऊत. ...

पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार, कधी होणार भाषण, तारीख जाहीर - Marathi News | PM Narendra Modi likely to address high level UN General Assembly session on September 26 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार, कधी होणार भाषण, तारीख जाहीर

PM Modi, United Nations: परंपरेनुसार ब्राझील या चर्चेतील पहिला वक्ता असणार आहे ...

"आपले तर पुतीन यांच्याशी चांगले संबंध..."; अमेरिकेचं पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा मोठं आवाहन - Marathi News | America US urged pm Narendra modi to request president vladimir putin for ceasefire in russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आपले तर पुतीन यांच्याशी चांगले संबंध..."; अमेरिकेचं पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा मोठं आवाहन

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असतानाही अमेरिकेने अशा पद्धतीचे आवाहन केले होते. भारताने ठरवले तर ते पुतिन यांना युद्ध रोकण्यासाठी राजी करू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. ...

भारीच! लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा "शुभ आशीर्वाद" सोहळा, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Anant Ambani Radhika Merchant wedding Shubh Ashirwad Ceremony Hosted By Marathi Actor Sharad Kelkar in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच! लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा "शुभ आशीर्वाद" सोहळा

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने अनंत-राधिकाचा "शुभ आशीर्वाद" सोहळा होस्ट केलाय. ...

लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार - Marathi News | A new batch of cheetahs will arrive soon; It will be kept in sanctuaries of Madhya Pradesh and Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत केनियातील चित्ते भारतात दाखल होतील. ...

कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या 'उबाठा'चे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार - Marathi News | BJP Ashish Shelar trolls Uddhav Thackeray Shiv Sena Sanjay Raut over PM Modi criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या 'उबाठा'चे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार

Ashish Shelar vs Sanjay Raut: संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात? असाही पोस्टमध्ये केला उल्लेख ...

त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का? - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Russia Tour Editorial Special Article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गळाभेट घेतल्यामुळे संपूर्ण पाश्चात्त्य जगातून ‘हाय-तौबा’ ऐकू येऊ लागले आहे.. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स! - Marathi News | Prime Minister Narendra Modi on Sunday set a new milestone by becoming the most followed global leader on social media platform X (formerly Twitter) with over 100 million followers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स!

Narendra Modi : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. ...