लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार? - Marathi News | BJP 'Master Plan' for Jammu and Kashmir Election; How many meetings will PM Narendra Modi have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?

जम्मू काश्मीरमध्ये १९ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला अशा ३ टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. ...

"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी नसून फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी असल्याचाही केला आरोप ...

राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक - Marathi News | Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort collapsed; Opponent aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

सिंधुदुर्ग - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ... ...

रशिया-युक्रेन शांतता करारासाठी भारत मध्यस्थी करणार? पंतप्रधान मोदी परतताच झेलेंस्की यांचं मोठं विधान - Marathi News | russia ukraine war After the pm narendra modi ukraine tour president volodymyr zelenskyy says india good fit for peace summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन शांतता करारासाठी भारत मध्यस्थी करणार? पंतप्रधान मोदी परतताच झेलेंस्की यांचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय युक्रेन दौरा पूर्णकरून भारतात परतल्यानंतर झेलेन्स्की यांनी हे विधान केले आहे. ...

मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान! - Marathi News | Bhoomi Pujan will be held for the port of vadhavan at the hands of Narendra Modi; Challenge before the administration due to rain! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान!

२७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे. ...

विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले? - Marathi News | special artical Why did Narendra Modi go to Ukraine when the war was going on | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले?

रशियाच्या दौऱ्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनला जाणे शांतता करार होण्याची आशा निर्माण करत आहे काय? ...

महिला शक्ती साथ देईल आणि महायुतीचे सरकार आणतील; PM मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग - Marathi News | Mahila Shakti will support and bring a grand coalition government says PM narendra Modi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिला शक्ती साथ देईल आणि महायुतीचे सरकार आणतील; PM मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

विरोधकांचे सात दशक आणि आमचे दहा वर्षांचे काम तोलून पाहा, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...

'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात - Marathi News | Rahul Gandhi on Caste Census, Rahul Gandhi attacks PM Modi over caste census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

Rahul Gandhi on Caste Census : राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत. ...