शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

गोंदिया : महिलांच्या २० आरोग्य तपासण्या होणार मोफत ! पंतप्रधानांनी घोषणा केलेली 'स्वस्थ नारी' योजना किती दिवस राबविली जाणार?

राष्ट्रीय : नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही... - मुकेश अंबानी

राष्ट्रीय : देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ

राष्ट्रीय : 'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा

राष्ट्रीय : प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

राष्ट्रीय : पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश

व्यापार : ५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

आंतरराष्ट्रीय : आमचे प्रेरणास्रोत...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा

फिल्मी : Video : नरेंद्र मोदींना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खाननं दिल्या शुभेच्छा, म्हणाला तुमची ऊर्जा आणि उत्साह तरुणांनाही