शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राजकारण : Sushant Singh Rajput Death Case: सुशांत प्रकरण सीबीआयकडे का गेलं?; ठाकरे सरकारनं आत्मचिंतन करावं- नारायण राणे

सिंधुदूर्ग : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन सुपुर्द, नारायण राणे यांचा पुढाकार

मुंबई : संबंध नसतानाही प्रतिक्रिया का देता?- नारायण राणे

राजकारण : नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे

सिंधुदूर्ग : गुलाबराव चव्हाण भाजपमध्ये, फडणवीस, राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : आधी आपण आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखा, मग माझ्यावर टीका करा

सिंधुदूर्ग : कोविड लॅबमुळे जीवदान मिळेल : नारायण राणे

मुंबई : पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही, महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला

सिंधुदूर्ग : विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार