शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार?

महाराष्ट्र : Sindhudurg Politics: राणेंना सहकार, शिवसेना,  महाविकास आघाडीची हार, सिंधुदुर्गात राजकीय समीकरणे बदलणार?

सिंधुदूर्ग : भाजपाचे मंत्री ठाण मांडून बसतात, मग शिवसेनेचे का बसले नाहीत?

पुणे : Ajit Pawar: एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा 'त्यांनी' केंद्रातून निधी आणावा

महाराष्ट्र : “नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत”; शिवसेनेचा टोला

महाराष्ट्र : Nawab malik Vs Narayan Rane: ‘गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकप जिंकण्याची भाषा’, नारायण राणे आणि भाजपाला नवाब मलिकांचा टोला

सिंधुदूर्ग : Narayan Rane: आता राज्यातील सत्ता मिळवणे हेच लक्ष्य, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल - नारायण राणे

मुंबई : हिंमत असेल तर तिघेही एकत्र लढायला या, सिंधुदुर्ग निकालानंतर शेलारांचे चॅलेंज

मुंबई : बारामतीला इथून कर्ज देणार नाही, जिल्हा बँकेच्या विजयानंतर राणेंचा प्रहार

सिंधुदूर्ग : Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला