थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे न ...
शहरातील बहुतांश रुग्णालयात निघणारा जैविक कचरा हा महापालिकेच्या घंटागाड्यात किंवा रस्त्यावरच टाकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने सलग दुस-या दिवशी खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. शहरातील डॉक्टरलेन भागातील लोटस रुग्णालयाला महापालिकेच्या ...
महापालिकेच्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न, महापुरुषांंचे पुतळे, हैदराबाग येथील रुग्णालय, मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती माफी, अमृत पाणीपुरवठा योजना आदी मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाºयांनी केला आहे तर शहरात नवीन रस्ते, विकासकामे करणे ...
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरवासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा असताना स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे आणि शहरातील चौक दुरुस्ती, स्टेडियमचा विकास आदी कामे मार्गी लागले आहे. पण अंतर्गत रस्ते, आरोग्य, परिवहन सुविधांसह इतर मूलभूत सुविधा ...
सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे ...
महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत दुसºया दिवशी १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारीही महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने संयुक्तपणे प्लास्टिक वापरणाºया व्यापाºयाविरुद्ध कारवाई करण्यात आ ...
महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
महापालिका निवडणुकीत ५१ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपाला निकालानंतर मात्र केवळ ६ जागा मिळाल्या. या सहा जागाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयशच आले असून दहा महिन्यांच्या लढ्यानंतर मिळालेले विरोधी पक्षनेतेपदही पक्षातीलच नगरसेवकांच्या न्यायालयीन लढ्याने आता पत ग ...