नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
पटोले व सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ती जनहित याचिका मानावी, अशी विनंती केली आहे. ...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसनेते नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. ...