शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : तुम्ही कधीपासून आमच्या संसारावर डाऊट घेताय? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानं एकच हशा पिकला

महाराष्ट्र : 'काँग्रेस पक्षांनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसलं'; जयंत पाटील यांचा पलटवार

संपादकीय : Ajit Pawar vs Nana Patole: ...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय...

भंडारा : लिखीत करार मोडून भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे?

महाराष्ट्र : 'नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद', पाठीत सुरा खुपसण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार!

महाराष्ट्र : “लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”; जयंत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही, नाना पटोले केवळ तोंडाची वाफ घालवतायत”: प्रवीण दरेकर

भंडारा : भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

नागपूर : पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

महाराष्ट्र : Nana Patole on OBC Reservation: मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे: नाना पटोले