नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर पटोले यांनी अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे. ...
भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले. ...
Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...