महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्य ...
शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी ...
कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरी ...
बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ या मुलीशी कुकर्म करण्यात आले. ...
खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा ...