कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
डिगडोह येथील हसीब फार्मास्युटिकल कंपनीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...
खासगी इस्पितळांनी ८० टक्के खाटा अन्य आजारांसाठी (नॉन-कोविड) आरक्षित ठेवून त्यावर शासनाने ठरवून दिलेले अत्यंत कमी शुल्क आकारावे, असे बंधन लादले. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेली खासगी आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडेल, असे मत विदर्भ ...
अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
विमानतळावरून शहरात आलेल्या प्रवाशांना मारण्यात येत असलेल्या होम क्वारंटाईन स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहे. या तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहे. पीडितांनी यासंदर्भात महापालिका, आरोग्य विभाग व विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. ...
झिंगाबाई टाकळीच्या वस्तीत नुकताच एक रुग्ण आढळल्याने या वस्तीला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने महापालिकेने बॅरिकेडस् लावून प्रतिबंध लावला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पोलीस उपस्थित नसल्याने बॅरिकेडस् निघाले आणि लोकांची रहदा ...
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे. ...