जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ...
विदेशातून आलेल्या एका विद्यार्थिनीला कॉटन मार्केटमधील एका हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले. सात दिवस क्वारंटाईन राहिल्यावर तिच्याकडून ७७ हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
जिल्ह्यात सात दिवसात ५०० वर रुग्ण व आठ मृत्यू झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक नोंंद आहे. गुरुवारी यात ७८ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २६४९ झाली आहे. ...
गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पतीनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तहसील कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांना (एसडीओ) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ...
घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. ...
खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता. ...
गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची ...