लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. ...
Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. ...
विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मन ...
कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. ...
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते. ...
कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोह ...
शिक्षक संघटनांनी शासन निर्णयाची माहिती न घेता व कोषागाराच्या सूचनेचा विपर्यास करून शिक्षकांच्या वेतनाचा गुंता पुन्हा वाढविला आहे. विशेष म्हणजे हा तिढा वेतन पथक अधीक्षकांनी निर्माण केला आहे. ...
दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या. ...