शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य हज समितीने नागपूर जिल्हा हज समिती व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त केली आहे. राज्य समितीने अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आदेशानुसार पत्र जारी करीत जिल्हा समिती बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...
फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. ...
सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...