सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. ...
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
Coronavirus : लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचे एकंदरीत दिसत आहे. ...
पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानात ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजूंच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपचे महापौर, जिल्हा परिषद अध ...
दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या र ...
कोरोनाला नष्ट करण्यासाठी विविध पातळीवर विविध उपाय केले जात आहेत. त्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ७ वर्षे व त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे खटले सुरू असलेल्या १९२ बंदिवानांना (अंडर ट्रायल) ४५ दिवसाकरिता तात्पुरत्या जामि ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या १४ दिवसांपासून भरती असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली. ...