बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडक ...
कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर प ...
भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. ...
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. गुरुवारी यात पुन्हा सात परिसराची भर पडली. तर सात परिसर प्रतिबंध मुक्त झाले असून दोन परिसराच्या प्रतिबंधित सीमा क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याब ...
तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे. ...
देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले. ...
मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा पर ...