मालेगाव - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा या दरम्यान पाईपलाईन टाकली जात असून, सद्यस्थितीत सदर काम अंतिम टप्प्यात आहे. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्यासह चमूने या कामाची पाहणी केली. ...
जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये ...
माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळी ...