लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२, मराठी बातम्या

Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Nagar Panchayat Election Result 2022: सीताराम घनदाटांच्या व्यूहरचने पुढे भाजप निष्प्रभ; पालममध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली - Marathi News | BJP fails infront of Sitaram Ghandat's strategy; In Palam, the NCP seized power | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Nagar Panchayat Election Result 2022: सीताराम घनदाटांच्या व्यूहरचने पुढे भाजप निष्प्रभ; पालममध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली

Nagar Panchayat Election Result 2022: नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ...

Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी - Marathi News | Breaking; Madha municipal election results; Husband and wife won from the same ward | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 ShivSena NCP wins in Dapoli Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. ...

तिवसा नगरपंचायतीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम - Marathi News | Nagar Panchayat Election 2022: Congress captures Tivasa Nagar Panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवसा नगरपंचायतीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम

Nagar Panchayat Election 2022 : तिवसा नगरपंचायतीत १२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.  ...

लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व - Marathi News | Latur District Nagar Panchayat Election; Congress dominates Jalkot, Devani and BJP dominates Shirur Anantpal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व

Nagar Panchayat Election Result 2022: कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले ...

Sindhudurg NagarPanchayat Election Result: नारायण राणेंना जोरदार धक्का; देवगड गमावले, दोन नगरपंचायती राखल्या - Marathi News | Narayan Rane Lead bjp Lost Kudal, Devgad NagarPanchayat election result 2022; VaibhavWadi, Dodamarg won | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश, नारायण राणेंना जोरदार धक्का; देवगड गमावले, दोन नगरपंचायती राखल्या

Sindhudurg NagarPanchayat Election Result: सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरुंग लावला असून हा आमदार नितेश राणेंना धक्का मानला जात आहे. ...

सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत - Marathi News | Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...

वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा - Marathi News | Nagar Panchayat elections: BJP-NCP fight in Wadwani; In the result of eight seats, both have equal seats | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

वडवणी नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपचे राजाभाऊ मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले होते. ...