मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद (६७) यांचे आज पहाटे तीन वाजता अल्पशः आजराने फुलेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...
महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्क ...
अनेकांना पुनर्वसन केंद्रात केवळ शांत बसण्याखेरीज कोणताही पर्याय राहिला नाही. शहराला संकटातून मुक्त करण्याची दुवा मागून त्यांनी सोमवारी ईदची नमाज अदा केली. ...
विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...
दुवानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून एकसुरात पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते. ...