आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ...
‘रात चांदणं’ ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर ‘रूपाचं चांदणं’ हा सीक्वल. आजपर्यंत आपण चित्रपटाचे सीक्वल आलेले पाहिले आहेत पण आता मराठी अल्बममध्ये पहिल्यादांच गाण्याचा सीक्वल आला आहे. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ...
लोकमत सखी मंच, उन्नती फाऊंडेशन आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आय लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल लाईन्सस्थित वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलावंतांद्वारे देशभक्तीव ...