‘लोकमत’ कॅम्पस क्लब आणि जालना स्टिल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले ...
राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिका ...
मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार त्याला दिल्यास आपले जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ.संतोष बोराडे यांनी येथे केले. ...
लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...